Browsing Tag

Attacked

घोडेगाव येथे बिबट्याचा ७ जणांवर प्राणघातक हल्ला

घोडेगाव : पोलीसनामा ऑनलाईनघोडेगाव परिसरात बिबट्याने शुक्रवारी सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुमारे ९ जणांवर हल्ले केले असून त्यात चौघे जण जखमी झाले आहेत. या प्रकाराने घोडेगाव शहर व परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. मंचर भीमाशंकर…

सांगली : माधवनगरमध्ये बंदला गालबोट, पोलिसांच्या गाडीवर हल्ला

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनमराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज माधवनगरमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. बंद दरम्यान आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळणे, पोलिसांच्या गाड्या अडवणे, रास्तारोको असे प्रकार घडले. पोलिसांच्या संयमामुळे…

माधवनगरमध्ये गुन्हेगाराच्या नातेवाईकांचा पोलिसांवर हल्ला

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनतुपारी (ता. वाळवा) येथील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार शुक्रराज घाडगे याला पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांवर पाचजणांनी हल्ला केला. घाडगेला अटक करु नये म्हणून हल्लेखोरांनी…

पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्याची हत्या

कोलकत्ता : वृत्तसंस्थापश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील भाजप नेत्याची हत्या करण्यात आली असून या प्रकरणी तृणमुल काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.भाजपाचे नेता शक्तिपदा सरदार(वय  ४५) यांची शुक्रवारी…

शिकागो जेलमध्ये मुंबई हल्ल्यातील मास्टर माईंड डेव्हिड हेडलीवर हल्ला, प्रकृती गंभीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था२६/११च्या दहशतावादी हल्ल्याचा मास्टर माईंड डेव्हिड हेडली याच्यावर अमेरिकेतील शिकागो जेलमध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला शिकागो येथील नॉर्थ…

अंकुशराव लांडगे हत्या प्रकरणातील आरोपीवर खुनी हल्ला

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन भाजप तत्कालीन शहराध्यक्ष अंकूशराव लांडगे यांच्या हत्येतील आरोपी जितेंद्र रामचंद्र साळुंखे ऊर्फ जितू पुजारी याच्यावर सोमवारी (२ जुलै) अज्ञातांनी खुनीहल्ला चढविला. धावडेवस्ती भोसरी येथे रात्री साडेआठच्या सुमारास…

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांना जमावकडून मारहाण

चाकण : पोलीसनामा ऑनलाईनअपघातानंतर पळून जाणा-या वाहन चालकाला थांबवले असता गावक-यांनी आणि काही महिलांनी पुणे ग्रामीण दलातील एका अधिका-यासह दोन पोलीस शिपायांना बेदम मारहण केली. या घटनेत पोलीस अधिकारी आणि शिपाई जखमी झाले असून वाहन चालकासह…

रवींद्र जडेजाच्या पत्नीला पोलीस कर्मचाऱ्याची बेदम मारहाण

जामनगर : वृत्तसंस्थाभारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवा सोळंकीला एका पोलीस कॉन्स्टेबलने किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये शारु सेक्शन रोडवर सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. संजय अहिर असे…

महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव शहर अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या घरावर हल्ला

बेळगाव :वृत्तसंस्थामहाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव शहर अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या घरावर फटाके फोडण्यात तसेच दगडफेक केल्याची घटना आज दुपारी दि (१६) रोजी घडली. किरण ठाकूर घरात नसल्यामुळे सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ही घटना…

छेडछाड करणाऱ्या तरुणाने पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसावर केला हल्ला 

बीड : पोलिसनामा ऑनलाईन सकाळी सात वाजता बीड बस स्थानकावर आईची वाट पाहत बसलेल्या एका अल्पवयीन मुलीस तरुणाने छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छेडछाडीनंतर मुलगी भीतीपोटी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहचली, तरुणही तिचा पाठलाग करत…