Browsing Tag

Awards

शरद पवारांमुळे कमी आमदारांत सरकार स्थापन करण्याचा ‘चमत्कार’ : CM ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सरकार आणण्यात शरद पवार यांचा चमत्कार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. वसंदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 43 व्या वार्षिक सर्व साधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी…

पुणे पोलीस दलातील गणेश जगताप यांना ‘राष्ट्रीय गोमंतक’ पुरस्कार जाहीर !

पणजी : वृत्तसंस्था - गोव्यातील मडगाव येथे 22 डिसेंबर 2019 रोजी तृतीय राष्ट्रीय गोमंतक गोवा पुरस्काराचं आयोजन करण्यात येणार आहे. श्रीपाद नाईक संरक्षण राज्यमंत्री आणि आयुष राज्यमंत्री(स्वतंत्र कार्यभार, भारत सरकार) यांच्या शुभहस्ते प्रदान…

बीडचे पत्रकार अमजद खान यांना पुरस्कार जाहीर

बीड : पोसीसनामा ऑनलाइन - येथील पत्रकार तथा आरोग्य दूत अमजद खान यांना विश्व मानवधिकार परिषदेचा एक्सलेन्स आवार्ड हा प्रतिष्ठेचा पुरस्कार घोषित केला आहे. दि. 10 डिसेंबर 2019 रोजी परळी येथे एक विशेष कार्यक्रम घेऊन त्यांचा गौरव करण्यात येणार…

… म्हणून रणबीर सोबतचा ‘तो’ दिवस आलिया कधीच विसरू शकणार नाही (व्हिडिओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम - सध्या बॉलिवुड मधील चर्चेत असलेले कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट नुकत्याच QnA & Giveway मध्ये आलियाने आपल्या चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यामध्ये चाहत्यांनी 2019 मधील तुझा सर्वात खास दिवस…

अ‍ॅक्ट्रेस रानी चटर्जीच्या ‘हॉट’ व्हिडीओंची सोशलवर जोरदार चर्चा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भोजपुरी इंडस्ट्रीतील अदाकारा रानी चटर्जी ही एक हायली पेड अ‍ॅक्ट्रेस आहे. फिल्म इंडस्ट्रीत मोनालिसा, अक्षरा सिंह, आणि आम्रपाली दुबे यांच्यानंतर रानी चटर्जी असं नाव आहे. जिची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. भोजपुरी…

जेजुरी येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - जेजुरी विद्यानगर येथील मानव विकास प्रतिष्ठान संचलित श्री दत्त मित्र मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शेती आणि…

भोईटे गुरुजी यांना ‘डॉ.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता’ पुरस्कार प्रदान

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य शासनाच्या वतीने ग्रंथालय चळवळीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरंदर तालुक्यातील कोथळे येथील ग्रंथालय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ज्ञानेश्वर गुलाबराव भोईटे गुरुजी यांना विभागीय स्तरांवरील डॉ.…

पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांना ‘स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांना राष्ट्रीय पातळीवरील 'स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड' मिळाला असून, दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री (पीएमओ) डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय पातळीवरील…

दीपा मलिक हिच्यासह 32 खेळाडूंना क्रीडा पुरस्कार, राष्ट्रपती कोविंद यांनी केलं ‘सन्मानित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गुरुवारी, राष्ट्रीय क्रीडादिनी (हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवशी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये निवड झालेल्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले.…