Browsing Tag

Balasaheb Thackeray

मी मुख्यमंत्री होईल असे वचन कधीही बाळासाहेबांना दिले नव्हते परंतु . .

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आजपर्यंत ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्यासोबत गेलो असलो तरी आजही माझे अंतःकरण भगवेच आहे आणि आमचा रंग देखील भगवाच आहे अशी गर्जना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईमधील बीकेसी येथे आयोजित सत्कार…

बाळासाहेबांचे ‘विचार’ राज ठाकरेच ‘पुढे’ नेऊ शकतात, भाजपाच्या आमदारानं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत महाअधिवेश घेऊन आपल्या पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. भगव्या रंगातील असलेल्या झेंड्यावर राजमुद्रा आहे. त्यामुळे मनसे…

महाविकास आघाडीवरून ‘राज’गर्जना, उद्धव ठाकरेंचा ‘असा’ घेतला समाचार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मागील अनेक दिवसांपासून मनसे आपल्या पक्षाचा झेंडा बदलणार असल्याची चर्चा होती. अखेर आज महाअधिवेशनामध्ये मनसेने आपल्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. मनसेचा नवा भगवा झेंडा समोर आल्यानंतर पक्ष हिंदूत्वाच्या दिशेने जाणार…

… म्हणून झेंडा बदलला, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आज मनसेचे कार्यकर्त्यांचे महाअधिवेशन मुंबईत पार पडले. यावेळी पक्षांच्या नविन झेंडा लॉन्च करण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांनी संवाद साधला. राज ठाकरेंनी 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो' असे…

… म्हणून राज ठाकरे जाणता राजा, ‘या’ मराठी अभिनेत्यानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहुर्त साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज पक्षाचे पहिले महाअधिवेशन मुंबईतील गोरेगावच्या नेस्को मैदानात आयोजित केले आहे. मनसेचा नवा झेंडा, त्यामधील निळा आणि हिरवा…

‘बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात महाविकास आघाडीच्या स्वरूपात तीन पक्ष एकत्र आले आणि राज्यातील सत्ता काबीज केली. महाराष्ट्रातील याच बदलत्या परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी आता राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे सरसावली आहे.…

विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा ; ‘मनसे’च्या आमंत्रणातून…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यवापी अधिवेशन 23 जानेवारी 2020 ला होणार आहे. त्यासाठीचे मनसेकडून कार्यकर्त्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. या अधिवेशनात मनसे हिंदुत्वाची कास पकडणार असे दिसून येत आहे. विचार…

विलासराव देशमुख यांचे सुपूत्र धीरज यांनी दिलं ‘रोखठोक’ उत्तर, म्हणाले –…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शुक्रवारी संगमनेरमध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेधा-२०२० युवा संस्कृती महोत्सवात 'संवाद तरुणाईशी' या कार्यक्रमात राज्यातील तरुण आमदारांसोबत सुसंवाद साधण्यात आला. या…