Browsing Tag

Baramati City Police Thane

नगर रचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझीरकर निलंबित

पुणे : ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेल्या नगर रचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांना नगर विकास विभागाने निलंबित केले आहे. रचना विभागाच्या अमरावती विभागात हनुमंत…

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध पुण्यात तक्रार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर बारामतीत गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पुण्यात देखील त्यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख तसेच जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत विक्षिप्त वक्तव्य…