Pune Crime | ऑमलेट नीट बनवता येत नाही म्हणून पुण्यातील पोलिस हवालदाराने दाबला गळा; खूनाचा प्रयत्न
पुणे : Pune Crime | पत्नीला ऑमलेट निट बनवता येत नाही म्हणून तिचा गळा दाबून खूनाचा प्रयत्न केल्याचा व मुलगा सोडविण्यासाठी गेल्यानंतर त्याला लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबधीत पोलिस हवालदारालाच…