Browsing Tag

block the road

तौसिफ शेख मृत्यूप्रकरण : जामखेडमध्ये रास्ता रोको

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - कर्जतचे तौसिफ शेख यांना न्याय मिळावा व दोषी अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी जामखेडला खर्डा चौकात आज मुस्लिम समाजाच्यावतीने आज दोन तास रस्तारोको आंदोलन करण्यात आले.तौसिफ शेख आत्मदहनप्रकरणी…