Browsing Tag

collective space

मालमत्तेच्या वादातून युवकाचा दगडाने ठेचून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विकसनासाठी दिलेल्या सामूहिक जागेतील व्यवहार मान्य नसल्याने झालेल्या वादातून चुलत भावानेच भावाचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री पुण्यातील विश्रांतवाडीत घडली. विवेक बाळासाहेब पंचमुख (वय-30…