कासेवाडीतील सराईत गुंड तडीपार
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भवानी पेठेतील कासेवाडी परिसरातील सराईताला पुणे शहर आणि जिल्ह्यातून १ वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिले आहेत.गणेश सतीश जाधव (वय २०,रा.…