Browsing Tag

Crime Drugs

Pune News : खंडणी विरोधी पथकाकडून 11 लाखाचे चरस जप्त, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   नाशिक मार्गे पुण्यात विक्री करण्यासाठी आणलेला चरस हा अंमली पदार्थ गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोन कडून जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 11 लाख 43 हजार रुपये किमतीचा 1 किलो…