Browsing Tag

Dandiya

रावण टोळी आणि तांडव टोळीचा निगडी प्राधिकरणात राडा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - दांडिया खेळताना झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी निगडीतील दोन टोळ्यांमध्ये हाणामारी झाली. निगडीमधील तांडव गँग आणि रावण टोळी यांच्यामध्ये झालेल्या भांडणात एकमेकांवर चाकूने सपासप वार करण्यात आले. या…

दांडिया खेळणाऱ्या महिलांचे व्हिडिओ अन् उठल्या लाठ्या-काठ्या आणि तलवारी

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - दांडिया खेळणाऱ्या महिलांचे चित्रीकरण करण्याच्या वादावरून दोन गटांत लाठ्या-काठ्या, तलवारीने तुंबळ हाणामारी झाली. सदर प्रकार १८ आॅक्टोबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास गोकुळनगर येथील दुर्गोत्सव मंडळाजवळ घडला. या…

कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या तरुणीला दांडिया खेळण्यापासून रोखले 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - ऐश्वर्या भाट-तमायचीकर यांनी कौमार्य चाचणीला विरोध केल्याने मंडळाने ऐश्वर्याला दांडिया खेळण्यास विरोध केला आहे. दांडिया खेळायला आली असता दांडिया खेळणेच बंद करण्यात आले.ऐश्वर्या भाट-तमायचीकर ही माहेरी आली…

दांडिया खेळताना महिलेचा विनयभंग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनवेणूनगर, वाकड येथे दांडिया खेळत असताना एका २० वर्षीय महिलेचे छेडछाड करत गुन्हेगारांनी विनयभंग केला. हा प्रकार शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घडला. या प्रकरणी २० वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. तर नितीन…

बिबवेवाडी रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनबिबवेवाडी येथील यश लॉन्स येथे ए. आर. इव्हेंट या संस्थेने आयोजित केलेल्या दांडिया मुळे संपुर्ण बिबवेवाडी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. नियोजनापेक्षा दांडियाचे दुपटीहून अधिक पासेसची विक्री केल्याने…

संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानची ‘दुर्गामाता दौड’ सुरु

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनसंभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या सांगलीतील 'दुर्गामाता दौड'ला आजपासून उत्साहात सुरुवात  झाली. या या दौडला 35 वर्षाची परंपरा आहे. यंदा दौडमध्ये शेकडो…