Browsing Tag

DSP Vijay Kumar

3 दिवस बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह सापडला, वर्गमित्रानंही केली आत्महत्या !

नवी दिल्ली : वृत्त संस्था - राजस्थानच्या झुंझनू जिल्ह्यातील खेतडी नगर परिसरात बुधवारी 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह एका विहिरीत सापडला आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर गावातील एक तरुणानं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली…