Browsing Tag

e building

धक्कादायक ! पतीसोबत झालेल्या भांडणातून 5 महिन्याच्या गर्भवती महिलेची आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीत एका गर्भवती महिलेने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पतीसोबत झालेल्या भांडणामुळे तिने कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला असून पोलिसांनी या…