महाराष्ट्राला ‘हे’ 3 देश Remdesivir देण्यास तयार, केंद्राच्या परवानगीनंतर खरेदीची…
मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना रुग्णासाठी वरदान ठरणा-या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा दूर करण्यासाठी ठाकरे सरकार थेट आंतरराष्ट्रीय बाजारातून रेमडेसिवीर खरेदी करण्याचा विचार करत आहे. याबाबत विदेशी कंपन्यांशी प्राथमिक बोलणी झाली असून…