Browsing Tag

Facebook Live

FB Live करत ‘डीएमआरसी’च्या कर्मचाऱ्याची आत्महत्या, मित्रानं पोलिसांना कळवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीच्या शाहदरा परिसरातील तरुणाने फेसबुक लाईव्हकरून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. आत्महत्या केलेली व्यक्ती डीएमआरसीचा कर्मचारी होता. अनेक लोकांनी त्यांचा मृत्यू लाइव्ह पाहिला त्यानंतर मृत व्यक्तीच्या…

धक्‍कादायक ! गर्लफ्रेन्डचा दुसर्‍यासोबत साखरपुडा झाल्यानं त्यानं थेट मंदिरातून FB Live करत केली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या प्रेमाचा ज्वर सर्वत्र आहे. त्यात प्रेमप्रकरणातून अनेक प्रेमभंग झाल्यावर आत्महत्या केलेले आपण पाहिले असतील. आग्राच्या रैभा गावात असाच काहीसा प्रकार घडला आहे. रैभा गावातील एका प्रियकराने प्रियसीचा साखरपुडा…

Video : राजकिय नेता, पोलिसांवर गंभीर आरोप करून पत्रकाराचा आत्महत्येचा प्रयत्न

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन - फेसबुक लाईव्ह करत पत्रकाराने वीष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पंढरपूर येथे समोर आली आहे. पत्रकारावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी…

भाजपला ‘शह’ देण्यासाठी पवारांचा डिजीटल ‘फंडा’ ; 9 जून रोजी शरद पवार…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मागील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मोदी लाट आली होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारत सर्वाधिक प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला. त्यामुळे राजकारणात सोशल मीडियाचा वापरही वाढला गेला. कारण सोशल मीडियामुळे आपण…

…तरीही तुम्ही फेकूच ; उपसरपंचाच्या ‘त्या’ FB लाईव्हनंतर मनसेचं प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आता हरीसालच्या सरपंचाचा जबरदस्तीने फेसबुक लाईव्ह करा किंवा हरिसाल मध्ये सोन्याची घरं बांधा. तरी तुम्ही फेकूच आहात. असे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हंटले आहे. राज ठाकरे यांचा हरिसाल गाव डिजिटल झाल्याचा दावा…

‘मला मारहाण नाही धक्काबुक्की झाली’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-मुळशी पॅटर्नचे दिग्दर्शक प्रविण तरडे यांना चार ते पाच जणांनी मारहाण करुन त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. मुळशी पॅटर्न मधील एका गाण्यामध्ये स्थानिक गुंड झळकल्याचं समोर आल्यापासून हे गाणं चर्चेचा विषय ठरलं आहे.…

भाजपला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही : जयंत पाटील

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईनआगामी निवडणुकीमध्ये भाजपला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला.…

पुणे : खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या शिक्षकाला फेसबुक लाईव्ह करुन चोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईननिगडीमध्ये एका शिक्षकाने बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर आक्षेपर्ह टिप्पणी केली. या शिक्षकला फेसबुक लाईव्ह करुन माफी मागायला लावून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

‘फेसबुक लाईव्ह’च्या नादात भीषण अपघात होऊन जीवितहानी झाल्याचा अंदाज 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनमुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कार्ला फाटा येथे रविवारी झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. एका कारमधून जात असलेल्या सहा तरूण फेसबुक लाईव्ह करत असल्याचे बोलले जात…