दिग्दर्शक महेश मांजरेकरांची दुसरी मुलगी ‘या’ सिनेमातून करणार अॅक्टींगमध्ये…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजेरकर हिनं काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड स्टार सलमान खानच्या दबंग 3 सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर आता महेश मांजेरकर यांची दुसरी मुलगीदेखील…