Browsing Tag

Gadchirolie

गडचिरोलीतील शहीद पुत्राच्या आईचा नेत्यांवर खळबळजनक आरोप, म्हणाल्या…

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन - बुधवारी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यातील शहीद जवानाच्या आईने नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. नक्षलवाद्यांकडे कोठून स्फोटके येतात, नेत्यांकडूनच त्यांना स्फोटके पुरविली जातात असा गंभीर आरोप शहीद झालेल्या दयानंद सहारे…