Browsing Tag

ICRE

RBI ची 4 जूनला महत्वाची बैठक ! महागाई, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणेची शक्यता

पोलीसनामा ऑनलाइन टीम - RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 4) मुद्रा निती समितीची बैठक होणार आहे. बैठकीत कोरोना आणि लॉकडाऊन, वाढलेली महागाई पाहाता आरबीआय RBI मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. मुद्रा निती…