Browsing Tag

Indian team captain Virat Kohli

विराटने 26 व्या कसोटी शतकाबरोबरच स्टीव्ह स्मिथ आणि गॅरी सोबर्सच्या रेकॉर्डशी केली बरोबरी

नवी दिल्ली :वृत्तसंस्था - पुण्यात सुरु असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने शानदार शतक साजरे केले आहे. आपल्या कसोटी कारकिर्दीतील 26 शतक त्याने १७३ चेंडूंमध्ये पूर्ण केले.…