home page top 1
Browsing Tag

injury

पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा – वाल्हा रस्ता पुन्हा बनला मृत्यूचा ‘सापळा’

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन - पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा ते वाल्हा या रस्त्यावरील व पाडेगांव (ता. खंडाळा) हद्दीत अनेक ठिकाणी मोठे-मोठे खड्डे पडल्याने हा रस्ता वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याने वाहन चालविताना वाहनचालक आणि…

गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत 2 महिला गंभीर जखमी

पुणे (चिंचवड) : पोलीसनामा ऑनलाईन - चिंचवडमध्ये गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोन महिला जखमी झाल्या आहेत. चिंचवड परिसरातील इंदिरानगर येथील झोपडपट्टीत सकाळी ११च्या सुमारास ही घटना घडली. चिंचवड परिसरामध्ये घरात एलपीजी गॅसच्या भीषण स्फोट झाला…

धक्कादायक ! 100 रुपयांच्या ‘ड्रेस’ खरेदीवरुन भावाने काढले बहिणीचे ‘डोळे’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अल्पवयीन तरुणाने बहिणीला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १०० रुपयांचा ड्रेस खरेदी केला या क्षुल्लक कारणावरुन तरुणाने बहिणीवर अमानुष मारहाण केली. एवढ्यावर न भागता या तरुणाने रागाच्या भरात…

महेंद्रसिंह धोनीच्या हाताला गंभीर ‘जखम’, ‘या’ कारणामुळं भारतीय लष्करापासून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताचा माजी कर्णधार आणि खेळाडू महेंद्रसिंह धोनी याने दोन महिने क्रिकेटमधून विश्रांती घेतली असून या कालावधीत तो भारतीय सैनिकांबरोबर काश्मीरमध्ये असून लष्कराबरोबर काम करत आहे. धोनी मागील महिन्यात १०६ TA या…

ICC World Cup 2019 : चौथ्या क्रमांकाचा दावेदार असलेल्या ‘या’ खेळाडूला नाही संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये दुखापत भारतीय संघाचा पिच्छा सोडण्यास तयार नाही. शिखर धवन नंतर पुन्हा एकदा आणखी एक खेळाडू वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजय शंकरच्या टाचेला दुखापत झाल्यामुळं…

Asia Cup 2018: हार्दिक पंड्या टीम इंडियातून बाहेर

दुबई : वृत्तसंस्थाटीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पंड्या दुखापती मुळे टीम मधून बाहेर पडला आहे. काल पाकिस्तान विरोधी सामन्याचा वेळी गोलंदाजी करताना हार्दिकचा कंबरेला जबर दुखापत झाली. यामुळे हार्दिक मैदानात जागीच कोसळला. त्यानंतर…

वाहतूक पोलिसाला भरधाव कारने उडवले, डोक्याला गंभीर दुखापत

पुणेः पोलीसनामा आॅनलाईनबिबेवाडी येथील कोंढवा चाैकात असलेल्या बॅंक आॅफ महाराष्ट्रच्या समोर वाहतूक नियमन करत असताना, भरधाव कार ने वाहतूक पोलिसाला उडवल्याची घटना आज (बुधवार) सकाळी 10.30 वाजता  घडली. बाळासाहेब दगडे असे वाहतूक पोलिसाचे…