Browsing Tag

Kakasaheb shinde

मुख्यमंत्र्यावर भादवि कलम ३०२ दाखल झाला पाहिजे- अभिमन्यु पवार

गंगापुर : पाेलीसनामा ऑनलाईनमराठा क्रांती मोर्चाच्या मागणीसाठी कायगाव येथील गोदावरीच्या पुलावरुन उडी मारुन तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कानटगाव (ता. गंगापुर) येथील काकासाहेब दत्तात्रय शिंदे असे त्या अठ्ठावीस वर्षीय…