Browsing Tag

Lala Lajpat Rai University

वैज्ञानिकांचा दावा : आता कुत्र्यांना देखील विळख्यात घेतोय ‘एड्स’

हिसार : वृत्तसंस्था - हिसारच्या लाला लाजपत राय युनिव्हर्सिटीच्या जीवशास्त्र विभागाच्या वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, एड्सचा धोकादायक आजार मानवांव्यक्तिरिक्त कुत्र्यांमध्येही पसरत आहे. कुत्र्यांमध्ये हा आजार आढळल्यावर उपचार न मिळाल्यास…