Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | चिंचवडमध्ये बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंचे डिपॉझिट जप्त
चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. चिंचवडची जागा भाजपला (BJP) तर कसब्याची जागा मविआने (Mahavikas Aghadi) जिंकली आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत आपणच…