Browsing Tag

live here draupadi

कलयुग ! …तर तुला ‘द्रौपदी’ होऊन राहावं लागेल, पतीनं दिली पत्नीला धमकी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - इथे राहायचं असेल तर तुला द्रौपदी होऊन राहावे लागेल, अशी धमकी देत एका नवविवाहितेला तिच्या पतीनेच घराबाहेर काढल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे.या प्रकरणी…