Browsing Tag

M. Karunanidhi

एम. करूणानिधी व्हेंटिलेटरवर; अनेक नेत्यांनी घेतली भेट 

चेन्नई : वृत्तसंस्थातामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम करुणानिधी  यांची प्रकृती मंगळवारी आणखीनच खालावली आहे. रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना शनिवारी कावेरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. करुणानिधी ९४ वर्षाचे असून…

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी आयसीयूत

चेन्‍नई : वृत्तसंस्थाद्रमुक पक्षाचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांना मूत्रपिंडाच्या संसर्गाचा आजार झाला होता. त्याची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर घरीच उपचार चालू होते. पण ,मध्यरात्री त्यांची प्रकृती…

एम करुणानिधी यांची प्रकृती खालावली

चेन्नई : वृत्तसंस्थाडीएमके पक्षाचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांना पुन्हा एकदा प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ९४ वर्षाचे करुणानिधी गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. शुक्रवारी प्रकृतीतील सुधारणेनंतर त्यांना…