Sadabhau Khot | ‘केतकीचा मला अभिमान आहे, त्यावेळी…’ केतकी चितळेच्या वादग्रस्त…
उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - Sadabhau Khot | अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketki Chitale) हिनं राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राज्यात वातावरण तापलं आहे. सर्व…