Browsing Tag

Mansukh Hiren Case

मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाला तेथे आणखी एक मृतदेह आढळल्याने खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  -  मुंब्रा रेतीबंदर येथे आज सकाळी आणखी एक मृतदेह सापडला. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ ज्या गाडीत जिलेटिन कांड्या सापडल्या. त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह मुब्रा रेतीबंदर येथे सापडला होता. त्याच ठिकाणी आज…

Mansukh Hiren Case : ATS कडून पोलिस निरीक्षक (PI) सुनील माने यांची चौकशी सुरु, महत्वाचे धागेदोरे…

पोलीसनामा ऑनलाइन टीम -   उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. तर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र एटीएस करत आहे. हिरेन मृत्यू प्रकरणात एटीएसने आजपर्यंत अनेकांचे जबाब नोंदवले…

भाजपची जोरदार टीका, म्हणाले – ‘पोलिस हुकुमशाही ठाकरे सरकारच्या दबावात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -   राज्यात मनसुख हिरेन प्रकरणावरून एक वेगळं वळण लागलं असून, सचिन वाझेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष असलेला भाजप राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहे. तर यावरून ठाकरे पोलिस दलात केलेल्या फेरबदलावर…

खाडीत फेकले त्यावेळी मनसुख हिरेन जिवंत होते? ATS कडून महत्त्वाची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ कार प्रकरणाशी संबंधित असलेल्या मनसुख हिरेन Mansukh Hiren यांचा संशयास्पद मृत्यू झाला. हिरेन यांचा 5 मार्च रोजी मुंब्रा येथील खाडीत मृतदेह आढळून आला होता. हिरेन…

फडणवीसांनी घेतली PM मोदी, HM शाह यांची भेट, राज्यातील वाझे प्रकरणावर केली चर्चा?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 17) रात्री उशीरा पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे.या भेटीदरम्यान फडणवीस यांनी राज्यात सुरु असलेल्या सचिन वाझे…

Chandrakant Patil : ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाचं गांभीर्य नाही’

कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकार गंभीर नाही. मराठा आरक्षणाबाबत या सरकारमधील कोणाचाच अभ्यास नाही. मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री यांना या प्रकरणाचे गांभीर्य नाही. या नेत्यांना मराठा समाजातील गरीब वर्ग पुढे येऊ…

भाजपची मागणी ! ‘शरद पवारांनी गृहमंत्री देशमुखांना तात्काळ घरी पाठवावं’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन -   अँटालिया आणि मनसुख हिरेन प्रकरण हाताळण्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अपयशी ठरले आहेत. या प्रकरणात सर्व पुरावे असतानाही सचिन वाझे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न गृहमंत्री देशमुखांनी केला. त्यामुळे राष्ट्रवादीचे…

मुंबई पोलीस आयुक्तांची बदली होणार का? अजित पवार म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - सचिन वाझे (Sachin Vaze Case) यांना अटक झाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांची देखील बदली होणार का अशा चर्चा रंगताना दिसल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. जोपर्यंत कोणतेही…

वरूण सरदेसाईंचा आमदार नितेश राणेंना इशारा, म्हणाले – ‘आरोप सिध्द करून दाखवा,…

मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर भाजप आमदार नीतेश राणे यांनी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. त्यावर आता वरुण सरदेसाई यांनी नीतेश राणेंना इशारा दिला आहे. आरोप सिद्ध करून दाखवा नाही, तर मी…