मुंबईतील स्फोटकांसह कार प्रकरणाची चौकशी NIA ला द्यावी; देवेंद्र फडणवीसांची मागणी
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारीच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर मुंबई येथे २६ तारखेला जिलेटीनने भरणारी…