Browsing Tag

maratahi

मराठीत बोलण्याचा आग्रह केल्याने कुरियर बॉयचा बहिणींवर हल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मराठीतून बोलण्यास सांगितल्याचा राग आल्याने एका कुरियर बॉयने महिलेला शिवीगाळ करत तिच्या डोक्यात फटका मारला. एवढेच नाही तर तिच्या मदतीसाठी आलेल्या बहिणीच्या गालात पेन खुपसला. हा प्रकार दादरमध्ये शुक्रवारी घडला.…