मराठा क्रांती मोर्चाचा पुन्हा एल्गार, ‘या’ तारखेला होणार बैठक
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा यांनी एकत्रित येऊन राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नसल्याचा आरोप करत सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाची…