Maratha Reservation | ‘मराठा आरक्षणामध्ये तरतुद होत नाही तो पर्यंत पोलीस भरती प्रक्रिया…
ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ची जाहिरात 08 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झाली. या अधिसूचनेद्वारे एकूण 18831 पदांची भरती केली जाणार आहे. या येणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेत मराठा समाजाला वगळले जाऊ नये, त्यांना आरक्षण…