Browsing Tag

marathi Pune Fire news

Pune Fire | कोंढव्यातील फर्निचर गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Fire | पुण्यातील कोंढवा (Kondhwa) परिसरात असलेल्या एका फर्निचर गोदामाला (Furniture Godown) भीषण आग लागली आहे. ही आग आज (मंगळवार) दुपारी लागली असून आगीने (Pune Fire) काही वेळातच रौद्ररुप धारण केले आहे. त्यानंतर…