Browsing Tag

Metro Carshed

रोहित पवारांनी पुन्हा भाजपला डिवचल’, म्हणाले – ‘जलयुक्त’मध्ये पाणी मुरले की…

मुंबई : जलयुक्त शिवार योजनेमुळे ‘शिवार’ खरंच जलयुक्त झाले की फक्त पाण्याऐवजी पैसेच मुरले?, हे आता स्पष्ट होईल, अशी खोचक टीका आमदार रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे. याबाबतचं टि्वट रोहित पवार यांनी केलं आहे. ग्रामीण भागासाठी क्रांतिकारी…

‘मेट्रो कारशेड कांजूरला नेल्यानं सरकारी तिजोरीवर आर्थिक ताण, प्रकल्पही लांबणीवर जाणार’ :…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेड आरेमधून कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं हा प्रकल्प लांबणीवर जाईलच, शिवाय यामुळं सरकारी तिजोरीवर ताणही येणार आहे असं वक्तव्य भाजपचे विरोधी पक्षनेते…

देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर सडकून टीका, म्हणाले – ‘अहंकारामुळं मुंबईकरांच्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  आरे मधील मेट्रो-३ चे कारशेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. त्यांच्या या निर्णयाचे आरे आंदोलकांनी स्वागत केले. त्यामुळे आरेतील जंगल…

ठाकरे सरकारचा पुन्हा एकदा फडणवीसांना दणका, आरे कारशेडचा निर्णय गुंडाळला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - तत्कालीन फडणवीस सरकारनं मुंबईतील आरे कारशेडबाबत घेतलेला निर्णय रद्द करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला आहे. एकप्रकारे तो निर्णय म्हणजे फडणवीसांना आणखी एक धक्का मानला जातो आहे. आरे हा जंगलाचा भाग असल्याचं…

‘आरे’ पाठोपाठ ठाण्यात मेट्रोसाठी झाडांची ‘रात्री’त कत्तल !

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - मेट्रो कारशेडसाठी ‘आरे’मधील वृक्षतोड गाजली असताना व शिवसेनेचा त्याला विरोध होत असताना शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असताना ठाणे मेट्रोसाठी रात्रीत झाडांची कत्तल करण्याचा प्रकार समोर आला आहे. मनसेचे…

‘आरे’ मधील पुर्नरोपण केलेले ६१ % वृक्ष मृत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  - मुंबईत मेट्रो कारशेड बनविण्यासाठी आरे या सरंक्षित क्षेत्रातील २ हजार वृक्षांची तोड करण्यात आली होती. त्यापैकी निम्म्याहून अधिक वृक्षांचे पुर्नरोपण (ट्रान्सप्लांट) केल्याचा दावा मेट्रोने केला होता. मात्र, याची…