Browsing Tag

Minister Shankarrao Gadakh

शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख वादाच्या भोवऱ्यात ?

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन - दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारला धारेवर धरणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यावर एका तरूण शेतकऱ्याने गंभीर आरोप लावले आहेत. ऊसाला तोड दिली जात नसेल तर ऊस पेटवून देऊ, यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाला आमंत्रण देत…