Browsing Tag

miraroad

कडक सॅल्यूट ! ग्रीन कॉरीडॉर करत अवघ्या 35 मिनिटात रुग्णास मुंबई विमानतळावर पोहचवले

मीरारोड  : पोलीसनामा ऑनलाईन - वाहतुकीच्या ग्रीन कॉरिडॉर व्यवस्थेने शुक्रवारी (दि.2) एका रुग्णाला जीवदान मिळाले आहे. मीरारोड येथील वोक्हार्ड रुग्णालयातील एका गंभीर अवस्थेतील रुग्णाला हैद्राबाद येथे पुढील उपचारासाठी न्यायचे असल्याने पोलिसांनी…

मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात यशस्वी उपचार ! अपघातात दुखापत झालेल्या 26 वर्षीय तरुणाचे डोळे…

मिरारोड : पोलीसनामा ऑनलाइन -   अपघातात चेहऱ्यावर गंभीर दुखापत झालेल्या एका २६ वर्षीय तरूणाचे डोळे वाचवण्यात मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. अपघातामुळे डोळ्याला लागल्याने या तरुणाची दृष्टी जाण्याचा धोका होता.…

साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीवरच केला बलात्कार, पोलिसांत FIR

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाइन -  साखरपूडा झाल्यानंतर भावी पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नाला नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पीडित तरुणीस मारहाण केल्याप्रकरणी तरुणाचे आई-वडील, व…

जमीनीच्या वादातून भाजपच्या ‘या’ आमदाराला मारण्याची धमकी ; कार्यालयाची तोडफोड

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाइन - जमीनीच्या वादातून भाजपाच्या आमदाराच्या बंगल्यात राडा घालून मारण्य़ाची धमकी देत कार्यालयाची तोडफोड केली. मीरा भाईंदरचे भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या बंगल्यामध्ये जमीनीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली.…

पार्टी रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांना तळीरामांची डांबून मारहाण

मीरारोडः पोलीसनामा आॅनलाईनपार्टीला ठरवून दिलेली वेळ संपल्यानंतरही पहाटेपर्यंत सुरू असलेली पार्टी रोखण्यासाठी गेलेल्या तीन पोलिसांनाच तळीरामांनी डांबून ठेवत मारहाण केल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील मीरारोडमध्ये घडली आहे. या घटनेमुळे…

आमदाराच्या नावाने खंडणी मागणारे अटकेत

पालघर : पोलिसनामा ऑनलाईन मीरारोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हे दोघेजण आमदार, खासदारांच्या काही प्रख्यात नेत्यांच्या नावाचा वापर करून हॉटेल व्यावसायिकांकडून पैसे उकळायचे . सिद्धेश सावंत आणि राजेश केशव प्रसाद मिश्रा अशी या दोघांची नावे…