home page top 1
Browsing Tag

paithan

राज्यात 7 जिल्ह्यातील ‘या’ 15 मतदार संघात शिवसेना – भाजपमध्ये होऊ शकते…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून अद्याप शिवसेना- भाजप युतीचं त्रांगड सुटण्याचं नाव घेत नाही. त्यातच भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा 26 सप्टेंबरचा मुंबई दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे अमित…

पैठण येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार मूर्ती व शिखर प्राणप्रतिष्ठा सोहळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (धर्मा मैड) -   सोनार समाज बांधवांच्या वतीने पैठण येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार मूर्ती व शिखर प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे .यानिमित्ताने संत नरहरी महाराज मंदिर गावातील एकनाथ महाराज…

हे सरकारच नाही तर यांचा विधानसभा अध्यक्ष ही बहिरा आहे : अब्दुल सत्तार

पैठण : पोलीसनामा ऑनलाईन - पैठण तालुक्यातील दुष्काळ सभेत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी भरसभेत हरिभाऊ बागडेंवर वैयक्तिक टीका केली. इतक्या वाईट शब्दात बागडेंवर टीका करणारे सत्तार हे पहिलेच नेते आहे. सत्तार म्हणाले हे सरकारच नव्हे तर सरकारचा…

शेतकऱ्यांनो थकीत कर्जासाठी आत्महत्या करु नका,आता लढायला तयार रहा – खा. शेट्टींचे आवाहन

पैठण (औरंगाबाद): पोलीसनामा ऑनलाईनराज्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून व शेती मालाला हमीभाव मिळत नसल्यान राज्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांनो कर्जाला घाबरुन आत्महत्येचा विचार करू नका, स्वाभिमानी शेतकरी संघटना…

लग्नासाठी निघालेल्या मोटारीला भीषण अपघात; एक जण ठार

पैठणः पोलीसनामा आॅनलाईन लग्नासाठी निघालेल्या नवरदेवाच्या इनोव्हा मोटारीला रस्ते वाहतूक करणाऱ्या जीपने दिलेल्या भीषण धडकेत एक जण ठार झाला असून नवरदेव व वऱ्हाडी जखमी झाले आहेत. पैठण तालुक्यातील ढोरकीनजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातानंतर…

अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या

पैठणः पोलीसनामा आॅनलाईन अनैतिक संबंधाच्या संशयावरुन एका युवकाची हत्या झालेली घटना आैरंगाबाद जिल्ह्यामधील पैठण तालुक्यातील खादगाव या ठिकाणी घडली आहे. मुजीब नबी शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. मुजीब हा १०…