Browsing Tag

paresh raval

मराठी रंगभूमीवर परेश रावल यांचा ‘अभिनय’ पहिल्यांदाच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपा खासदार परेश रावल यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपल्या कॉमेडीने सर्वांना खळखळून हसवणारे परेश रावल लवकरच मराठी रंगभूमीवर पदार्पण करणार आहेत. लवकरच त्यांचं गाजलेलं…