अजित पवारांनी घेतली कार्यकर्त्यांची ‘शाळा’, सांगितल्या ‘या’ 5 महत्वाच्या…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले, त्यानंतर पिंपरीत बोलताना होमपीचवर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान पिळले आहेत. सरकार आपलं आहे, तेव्हा गाड्यांवर दादा-मामा लिहू नका, नियमात वागा असे शब्द…