Browsing Tag

political memes

जास्त जागा जिंकूनही BJP ने नितीशकुमारांना CM का बनवल ? : वाचा इनसाईड स्टोरी

पटणा : पोलीसनामा ऑनलाईन - बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले. निवडणुकीत जेडीयूपेक्षा भाजपाने जास्त जागा जिंकल्या तरीही मुख्यमंत्रिपद नितीश कुमार यांना दिले(…

‘कार्यकर्ता हे पद कोणीच हिरावून घेऊ शकत नाही’, भाजप नेते सुशिलकुमार मोदींचे Twit

पाटणा : पोलीसनामा ऑनलाईन - जेडीयुचे सर्वेसर्वा नितीश कुमार (JD(U) chief Nitish Kumar) यांच्या गळ्यात पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार आहे. उद्या दुपारी 4 वाजता कुमार यांचा शपथविधी सोहळा संपन्न होईल. नितीश कुमार सातव्यांदा…

…तर शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला नाही का ? : प्रवीण दरेकर

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीचे पडसाद महाराष्ट्रात अजूनही उमटत आहेत. नीतीश कुमार यांच्या पक्षाला निवडणुकीत तिसर्‍या क्रमांकाची मते मिळाल्याने ते मुख्यमंत्री होणे हा बिहारच्या जनतेचा अपमान आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले…

आमची काळजी करणं सोडा, फुकट जे मिळालेय हे हजम करा : चंद्रकांत पाटील

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन - आम्ही एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका बजावतच आहोत. त्यामुळे आमची काळजी करण्याचे कारण नाही. फुकटचे मिळाले आहे ते जरा व्यवस्थित हजम करून घ्या, आमची चिंता करू नका. जे मिळाले आहे ते अधिकाधिक दिवस कसे राहील…

राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन लोट्स’ चर्चा !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - बिहारमधील विधानसभा निवडणुकीने देशातील भाजप कार्यकर्त्यात पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झाले आहे. मोदीक्रेझ आजींची कायम असल्याचेच बिहार निकाल दर्शवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपला लागलेली गळतीलाही ब्रेक…

नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारची वाटचाल, PM मोदींनी दिला चर्चेला पुर्णविराम

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - बिहार विधानसभा निवडणुकीबरोबरच देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये झालेल्या पोट निवडणुकींमध्येही भाजपला मोठे यश मिळाले आहे. देशातल्या सगळ्याच राज्यांमध्ये भाजपचा झेंडा लोकांनीच फडकविला आहे. आम्ही फक्त 2 होतो आता…

बिहार निवडणुकीत सेनेला नोटापेक्षा कमी मते, भाजपकडून खिल्ली !

बिहार : पोलीसनामा ऑनलाइन - अख्ख्या देशाचे लक्ष मंगळवारी बिहार विधानसभा निवडणूक (Bihar Election) निकालाकडे लागले होते. निवडणुकीत सत्ताधारी जनता दल (JDU) आणि भाजपला पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी बिहारी जनतेने कौल दिला आहे. परंतु या निवडणुकीत…

बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री ?, नितीश कुमार यांना दिलेलं ‘ते’ आश्वासन ठरणार जुमला ?

पोलीसनामा ऑनलाइन - मिनिटा मिनिटाला बदलणारे आकडे, उमेदवार नेत्यांची घालमेल आणि ऊन-सावलीच्या खेळाप्रमाणे समर्थकांत आशा-निराशेचे चित्र, अशी उत्कंठावर्धक लढत मंगळवारी बिहारच्या सारीपाटावर रंगली. पहाटेपर्यंत सुिरू असलेल्या मतमोजणी प्रक्रियेनंतर…

मोदी…मुस्लिम आणि महिला मतदार, बिहारमध्ये NDA च्या विजयाचे हे ‘3 M’ फॅक्टर,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार बनणार आहे. सर्व एक्झिट पोलवर विजय मिळविल्यानंतर नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएने विजय मिळविला आणि स्वबळावर बहुमत मिळवले. त्याच वेळी, तरुण तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात…

PM मोदी म्हणाले – ‘बहिणींनी अन् मुलींनी बिहारला बनवलं आत्मनिर्भर’, जाणून घ्या कसं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार विधानसभेत एनडीएला मिळालेल्या विजयासाठी बहिणी आणि मुलींचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, बिहारच्या बहिणींनी आणि मुलींनी यावेळी विक्रमी संख्येत मतदान करून दाखवून दिले की,…