Pune NCP | ‘लसीकरणाचे योगदान देत आहेत पुनावाला आणि बॅनरबाजी करत आहेत चूनावाला’,…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune NCP | लसीचे डोस करदात्यांच्या पैशांवर खरेदी केले आहेत, असे असताना लसीकरणाच्या (Vaccination) माध्यमातून राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजप सरकार (BJP government) करीत आहे. वास्तविक लसीकरणाचे विशेष योगदान…