Browsing Tag

Pravin Janardan Patil

बोरगाव खून प्रकरण : कवठेमहांकाळ भाजप तालुकाध्यक्षाला अटक !

पोलीसनामा ऑनलाइन टीम - ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग जनार्दन काळे खुन प्रकरणी भाजपचे कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष जनार्दन एकनाथ पाटील यांसह आणखी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. कवठेमहांकाळ पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. या खुनाप्रकरणी अद्याप 14…