Browsing Tag

pune solapur road

Pune News : डंपरच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - आराम बसने दुचाकीवरील दाम्पत्याला धडक दिल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या डंपरच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हा प्रकार पुणे-सोलापूर रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी घडला आहे.उजमा मोहसीन पठाण (वय…

Pune News : पुणे-सोलापूर रस्त्यावर भरधाव टेम्पोने उडवल्याने एकाचा जागीच मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पुणे-सोलापूर रस्त्यावर (Pune-Solapur road) सिग्नल सुटल्यानंतर भरधाव टेम्पोने रस्ता ओलाडणाऱ्या भंगार वाचकाचा उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या डोक्यावरून चाक गेल्याने पाहणाऱ्यांच्या अंगावर देखील शहारे उभे…

पुणे- सोलापूर रोडवर सहजपूर फाटा आणि कासुर्डी फाट्यावर 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जण जागीच ठार तर एकजण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे- सोलापूर रोडवर सहजपूर फाटा आणि कासुर्डी फाट्यावर दोन वेगवेगळ्या अपघातात 6 जण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.पहिल्या अपघातात रविवारी रात्री साडेआकरा वाछता सहजपूर फाट्यावर ररस्तावरील…

Pune : विचित्र अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - विचित्र अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली. भरधाव डंपरचालकाने सिग्नल न देता वळणावर वळण घेतल्याने दुचाकी धडकून हा अपघात झाला आहे. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.…

मगरपट्टा चौकातील लोखंडी दिशादर्शक फलक कोसळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमगरपट्टा चौकातील लोखंडी दिशादर्शक फलक गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास कोसळला. या घटनेमुळे वाहनांच्या तीन किलोमीटर रांगा लागल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळाली आहे.मगरपट्टा…