सध्या बहुतांश लोकांना खरेदी करायचंय आपलं घर, इथं जाणून घ्या याचे मोठे कारण
नवी दिल्ली : कोरोना महामारीने लोकांना आपल्या घराचे महत्व दाखवून दिले आहे. यासोबतच बँकांमध्ये सध्या सर्वात कमी दरावर होमलोन उपलब्ध केले जात आहे. तर कोविड-19 मधून सावरण्यासाठी रियल इस्टेट सेक्टरसुद्धा आकर्षक ऑफर देत आहे. यासाठी बहुतांश…