Browsing Tag

Reban complex

J & K : शोपियात 24 तासात दुसर्‍यांदा चकमक ! आणखी 4 अतिरेकी ठार, 5 तासापासून धुमश्चक्री सुरूच

श्रीनगर : वृत्त संस्था - जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात गेल्या २४ तासात दुसर्‍यांदा अतिरेक्यांबरोबर सुरक्षा दलाची चकमक झाली आहे. पिंजोरा भागात पहाटे ३ वाजल्यापासून गेल्या ५ तासांहून अधिक काळ ही दुसरी चकमक सुरु आहे. त्यात किमान ४ अतिरेकी…