Browsing Tag

Roadaccident

लग्न समारंभासाठी भुसावळमध्ये आलेल्या बुलढाण्याच्या दाम्पत्याचा अपघातात मृत्यू

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाइन -  भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी (दि. 4) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास खडका चौफुलीजवळ घडली आहे.चंद्रकांत जगन्नाथ वराडे (वय 65) आणि संध्या वराडे (55, दोघेही…