Pune Crime | अश्लील व्हिडिओ दाखवून बागेत खेळणाऱ्या शाळकरी मुलीचा विनयभंग; खडकी परिसरातील घटना
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | बागेत खेळणाऱ्या एका शाळकरी मुलीचा (Schoolgirl) पाठलाग करुन तिला अश्लील व्हिडीओ (Obscene Video) दाखवून विनयभंग (Molestation Case) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) घडला आहे. याप्रकरणी 53…