Browsing Tag

Share video

पती ‘आनंद’नं वरातीला का आणला नव्हता घोडा ? ‘सोनम’नं कारण सांगितल्यानंतर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस सोनम कपूर लाँग टाईम बॉयफ्रेंड आनंद आहुजा सोबतच्या लग्नाच्या पोस्टमुळं ट्रोल होताना दिसत आहे. आनंद आणि सोनमचं मुंबईतील एका नातेवाईकाच्या घरी लग्न केलं होतं. लग्नात आनंद घोड्यावर बसून वरात घेऊन का…

‘गायक’ विशाल ददलानी रोज ओढायचा 40 सिगारेट, ‘स्मोकिंग’ सोडल्यावर आता…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आज जगभरात स्मोकिंग करणारे खूप आहेत. बॉलिवूड कलाकारही त्याला अपवाद नाहीत. काही असेही कलाकार आहेत ज्यांनी आपल्या विल पावरच्या मदतीनं स्मोकिंग सोडली आहे. असाच एक स्टार आहे बॉलिवूडचा टॉप म्युझिक कंपोजर विशाल ददलानी.…

‘अप्सरा’ सोनालीच्या घरी ‘लगीन’घाई ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मराठी अभिनेत्री आणि अप्सरा अशी ओळख असणारी सोनाली कुलकर्णी लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. सोनालीनं सोशल मीडियावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. यानंतर आता तिच्या लग्नाच्या…

अभिनेता धर्मेंद्र यांच्या फार्म हाऊसवर उगवले ‘हिरे-जवाहरात’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - 83 वर्षीय बॉलिवूड स्टार धर्मेंद्र भलेही सध्या सिनेमांपासून दूर आहेत परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असतात. सिनेमांपासून दूर असताना ते आपल्या फार्म हाऊसवर जास्त वेळ घालवतात.…

प्रसिध्द उद्योजक आनंद महिंद्रांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर केलं बोलकं ‘Twit’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राज्यात आज अशा काही राजकीय घडामोडी घडल्या की सत्तास्थापनेचे सर्वच फासे पलटले. आज सकाळी राजभवनावर जाऊन भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रमुख नेते अजित पवार यांनी सत्तास्थापन केली आणि…