10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! आता परीक्षेला अर्धा तास अधिक वेळ मिळणार,…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदा 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ दिला जाणार आहे. त्यामुळे परीक्षा आता 3 ऐवजी…