Browsing Tag

Sue Radford

अबब ! 21 मुलांची आई असलेली ‘ही’ महिला पुन्हा एकदा प्रेग्नंट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ब्रिटनमधील एक महिला सध्या खूप चर्चेत आहे. 44 वर्षीय हि महिला 22 व्यांदा गर्भवती असून ती 22 व्या मुलाला जन्म देणार आहे. सू रॅडफोर्ड असे या महिलेचे नाव असून तिचा पती नोएल आणि तिच्या कुटुंबाला ब्रिटनमधील सर्वात मोठे…