‘आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा,’ रोहित पवारांकडून पंकजा मुंडेंचं कौतुक
पोलीसनामा ऑनलाईन टीम - कोरोना ( Corona) संकटानंतर आता राज्यभरातील साखर कारखाने ( Sugar Factory) सुरु होत आहेत. यामुळे मंगळवारी राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट…