Browsing Tag

suspect

‘त्या’ नगरसेवकाच्या विषबाधा प्रकरणातील संशयित पोलीस चाैकशीला गैरहजर

सोलापूर : पोलीसनामा आॅनलाइन - सोलापूर शहरात सध्या नगरसेवकावर विषप्रयोग केल्याचे प्रकरण गाजत आहे. विषबाधेवर मागील अनेक दिवसांपासून उपचार घेत असलेले भाजपाचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी यासंदर्भात महापौर शोभा बनशेट्टी, अशोक निंबर्गी, अविनाश…

पुण्यात ‘स्वाइन फ्लू’ने आतापर्यंत २० जणांचा मृत्यू,  रूग्णांची संख्या १०९ वर

पुणे : पोलीसनामा आॅनलाइनपुण्यात 'स्वाइन फ्लू'ची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. आतापर्यंत या रोगाने २० रूग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरुन ही…

गणेश माळगे खून प्रकरणातील संशयिताला अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनसांगली शहरातील हनुमाननगर येथे पूर्ववैमनस्यातून करण्यात आलेल्या गणेश माळगे याच्या खुनातील संशयिताला अटक करण्यात आली. गणेश परगोंड हत्तीकर (वय 25, रा. विठ्ठलनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गुंडा विरोधी पथकाने…

अटक केलेल्या ‘त्या’ पाच जणांच्या नजरकैदेत वाढ 

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईनमाओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून देशाच्या विविध भागातून अटक करण्यात आलेल्या एल्गार परिषदेशी संबंधित पाच संशयितांना ६ सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले होते. या…

मारहाण करणाऱ्या ९ पोलिसांना ७ वर्षे तुरुंगवास

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाताब्यात असलेल्या व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने २५ वर्षांनंतर  नऊ पोलिसांना प्रत्येकी सात-सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जून १९९३ मध्ये ही घटना घडली होती.उच्च न्यायालयाने या…

माओवादी संघटनेशी सबंध असल्याच्या संशयावरुन, देशभरातून  पाच जण अटकेत 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनबंदी असलेल्या माओवादी संघटनेशी सबंध असल्याच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी आज पहाटे हैदराबाद, मुंबई, दिल्ली, छत्तीसगड येथे छापे घालून सर्च आॅपरेशन सुरु केले आहे. पोलिसांनी हैद्राबाद येथून  कवी वारावर राव,…

माओवादी संघटनेशी सबंध असल्याच्या संशयावरुन , कवी वरवर राव यांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनबंदी असलेल्या माओवादी संघटनेशी सबंध असल्याच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी आज पहाटे हैदराबाद, मुंबई, दिल्ली, छत्तीसगड येथे छापे घालून सर्च आॅपरेशन सुरु केले आहे. या कारवाईदरम्यान माओवादी समर्थक विचारवंत आणि…

फ्लोरिडात अंधाधुंद गोळीबारात ४ जण ठार ११ लोक जखमी

फ्लोरिडा : वृत्तसंस्थाअमेरिकेतील फ्लोरिडा येथील जॅक्सनविल परिसरात रविवारी रात्री झालेल्या अंदाधुंद गोळीबारात ४ जण ठार तर ११ लोक गंभीर जखमी झाले आहेत. जॅक्सनविल लँडिंग परिसरातील एका रेस्तराँमध्ये संशयित हल्लेखोरांनी जमावावर अचानक…

नागाव (सांगली) खून प्रकरण : संशयिताच्या पत्नीची आत्महत्या

आष्टा : पोलीसनामा ऑनलाईनवाळवा तालुक्यातील नागाव येथील कृष्णात आण्णासाहेब शिसाळे (वय-३५) यांच्या खुनातील संशयित आरोपीच्या पत्नीने आत्महत्या केली. संशयिताच्या पत्नीने गावातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याचे सोमवारी (दि.२०) उघडकीस…

मिरज : पोलिसांच्या ताब्यातून पळालेला संशयित ताब्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनउत्तर गोव्यातील फोंडा पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या संशयितास मिरज रेल्वे स्थानकावर पकडण्यात आले. नरेशप्रसाद बहादूर महातो (वय 32, रा. पडरिया, जि. हजारीबाग, झारखंड) असे संशयिताचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी…